सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या आणखी एका शाखेचे अंत्रज विभागातील गारडगांव केंद्राचे लोकप्रिय सरपंच दिपके ताई यांच्या हस्ते व गावातील असंख्य महिलांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले
गारडगाव जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहील.
केंद्रप्रमुख सौ पूजा ताई नितीन देठे
विभाग प्रमुख निळकंठ सोनटक्के
Share News