आज दिनांक :25/ 11/2025 रोजी म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार या गावातील केंद्र प्रमुख यांची प्रत्येक्ष भेट घेऊन जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी SSWF चे माननीय जिल्हा अध्यक्ष श्री.सुधीर ठाकरे,
विभाग प्रमुख, करण बलसिंग ठाकरे सर यांचा सर्व केंद्र प्रमुखांना नियुक्ती करण्यात आली तरी सर्व केंद्र प्रमुखांना खूप खुप अभिनंदन.
Share News