News Photo

लोनखेड़ा ऊंटवद ता. शहादा जि. नंदुरबार या गावात केंद्र प्रमुख यांनी प्रत्येक्ष भेट घेतली.

आज दिनांक :26/ 11/2025 रोजी लोनखेड़ा ऊंटवद ता. शहादा जि. नंदुरबार या गावातील केंद्र प्रमुख यांची प्रत्येक्ष भेट घेऊन  जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.      

 यावेळी SSWF चे माननीय जिल्हा अध्यक्ष श्री.सुधीर ठाकरे,
 लोनखेड़ा विभाग प्रमुख, शांतिलाल पवार..  ऊंटवद विभाग प्रमुख . संदीप पवार सर यांचा  सर्व  केंद्र प्रमुखांना नियुक्ती करण्यात आली  तरी सर्व केंद्र प्रमुखांना  खूप खुप अभिनंदन.

Share News

Comments

⁠चला, आपण सर्वजण मिळून समाजासाठी एक नवा इतिहास घडवूया.