आज सातारा जिल्ह्यात SSWF ची प्राथमिक पदाधिकारी बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीसाठी वाई, सातारा, महाबळेश्वर, खंडाळा इत्यादी तालुक्यांमधील तालुका अध्यक्ष व विभाग प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी SSWF चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. मनोजकुमार डांगे सर तसेच उपाध्यक्ष श्री. निलेश निकम सर स्वतः उपस्थित होते.
त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे सर्व पदाधिकारी अत्यंत उत्साही आणि ऊर्जावान झाले आहेत.
या बैठकीमुळे सातारा जिल्ह्यातील SSWF चे कार्य आणखी गतीमान होणार आहे.
– प्रतिभा पाटील
जिल्हा अध्यक्ष, सातारा (SSWF) ????
Share News