विजयनगर येथे पाटण व कराड तालुक्याच्या एस एस डब्ल्यू एफ च्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली .दिनांक २२/११/२०२५ रोजी विजयनगर येथे
पाटण व कराड तालुक्याच्या एस एस डब्ल्यू एफ च्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली
त्या मीटिंगमध्ये एस एस डब्ल्यू एफ चे संस्थापक श्री मनोज कुमार डांगे सर यांनी
जे आमचे सर्वांचे प्रश्न होते त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलेली आहेत त्यामुळे
सर्वांनी एस एस डब्ल्यू चे काम चांगले करण्याचा निर्णय घेतलेला आहे
Share News