आज दिनांक :25/ 11/2025 रोजी म्हसावद ता. शहादा जि. नंदुरबार या गावातील केंद्र प्रमुख यांची प्रत्येक्ष भेट घेऊन जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
आज दिनांक :26/ 11/2025 रोजी लोनखेड़ा ऊंटवद ता. शहादा जि. नंदुरबार या गावातील केंद्र प्रमुख यांची प्रत्येक्ष भेट घेऊन जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
आज दिनांक :24/ 11/2025 रोजी लोहारा ता. शहादा जि. नंदुरबार या गावातील केंद्र प्रमुख यांची प्रत्येक्ष भेट घेऊन जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते *नियुक्तीपत्र देण्यात आले.
नांदुरा तालुक्यातील सिटी मध्ये विभाग व केंद्र प्रमुख कंप्लीट होऊन सभासद नोंदणी ला सुरुवात
विजयनगर येथे पाटण व कराड तालुक्याच्या एस एस डब्ल्यू एफ च्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली
आज सातारा जिल्ह्यात SSWF ची प्राथमिक पदाधिकारी बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
आज आज दिनांक 22 -11-2025 रोजी अक्कलकुवा तालुक्यामध्ये एस एस डब्ल्यू एफ च्या वतीने प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आले.
आज घाटपुरी येथे सेवा केंद्र 1 सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या केंद्राचे उद्घाटन झाले..
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ओपनिंग कार्यक्रमाने खरंच एक इतिहास घडवला!
आज जणूना या गावांमध्ये जनतेच्या सेवेसाठी सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या केंद्राचे उद्घाटन झाले.