Blog Photo

लोहारा ता. शहादा जि. नंदुरबार या गावात केंद्र प्रमुख यांनी प्रत्येक्ष भेट घेतली.

आज दिनांक :24/ 11/2025 रोजी लोहारा ता. शहादा जि. नंदुरबार या गावातील केंद्र प्रमुख यांची प्रत्येक्ष भेट घेऊन जिल्हा अध्यक्ष यांचा हस्ते *नियुक्तीपत्र देण्यात आले.

Blog Photo

नांदुरा तालुक्यातील सिटी मध्ये विभाग व केंद्र प्रमुख कंप्लीट होऊन सभासद नोंदणी ला सुरुवात

नांदुरा तालुक्यातील सिटी मध्ये विभाग व केंद्र प्रमुख कंप्लीट होऊन सभासद नोंदणी ला सुरुवात

Blog Photo

विजयनगर येथे पाटण व कराड तालुक्याच्या SSWF च्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली.

विजयनगर येथे पाटण व कराड तालुक्याच्या एस एस डब्ल्यू एफ च्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग झाली

Blog Photo

SSWF सातारा जिल्हा बैठक यशस्वीरीत्या संपन्न.

आज सातारा जिल्ह्यात SSWF ची प्राथमिक पदाधिकारी बैठक यशस्वीरीत्या पार पडली.

Blog Photo

अक्कलकुवा तालुक्यामध्ये SSWF च्या वतीने प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आले.

आज आज दिनांक 22 -11-2025 रोजी अक्कलकुवा तालुक्यामध्ये एस एस डब्ल्यू एफ च्या वतीने प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आले.

Blog Photo

घाटपुरी येथे सेवा केंद्र 1 SSWF च्या केंद्राचे उद्घाटन झाले.

आज घाटपुरी येथे सेवा केंद्र 1 सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या केंद्राचे उद्घाटन झाले..

Blog Photo

SSWF च्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ओपनिंग कार्यक्रम पार पडला.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ओपनिंग कार्यक्रमाने खरंच एक इतिहास घडवला!

Blog Photo

जणूना या गावांमध्ये जनतेच्या सेवेसाठी सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या च्या केंद्राचे उद्घाटन झाले.

आज जणूना या गावांमध्ये जनतेच्या सेवेसाठी सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या केंद्राचे उद्घाटन झाले.

Blog Photo

खुटपुरी येथे सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या केंद्राचे उद्घाटन

जनतेच्या सेवेसाठी खुटपुरी येथे सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या केंद्राचे उद्घाटन आज झाले..

Blog Photo

अंत्रज विभागातील गारडगांव केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले

सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या आणखी एका शाखेचे अंत्रज विभागातील गारडगांव केंद्राचे लोकप्रिय सरपंच दिपके ताई यांच्या हस्ते व गावातील असंख्य महिलांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले

⁠चला, आपण सर्वजण मिळून समाजासाठी एक नवा इतिहास घडवूया.