News Photo

अक्कलकुवा तालुक्यामध्ये SSWF च्या वतीने प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आले.

आज आज दिनांक 22 -11-2025 रोजी अक्कलकुवा तालुक्यामध्ये एस एस डब्ल्यू एफ च्या वतीने प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष श्री सुधीर ठाकरे, अक्कलकुवा तालुक्याचे अध्यक्ष श्री साय सिंग वसावे, तळोदा तालुक्याचे अध्यक्ष श्री अविनाश बागुल विभाग प्रमुख प्रवीण अहिरे विभाग प्रमुख शांतीलाल पवार यांच्या उपस्थित प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करण्यात आली.
  यावेळी केंद्रप्रमुखासाठी 15 तर केंद्रप्रमुखांसाठी 35  मुलाखती घेण्यात आल्या.
  लवकरच नंदुरबार जिल्ह्यामधून तालुका तळोदा,अक्कलकुवा, धडगाव यांची लवकरच सुरुवात होणार असून असून पुढील नियोजन करण्यात आलेले आहे. 
   या मुलाखतीसाठी अक्कलकुवा तालुक्याचे अध्यक्ष श्री साय सिंग वसावे,ऍड. निर्मला वसावे, अविनाश बागुल, शांतीलाल पवार प्रवीण अहिरे यांनी परिश्रम घेतले.

Share News

Comments

⁠चला, आपण सर्वजण मिळून समाजासाठी एक नवा इतिहास घडवूया.