• info@sanikshetkari.org
  • 9819514183

सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन (SSWF) ही केवळ संस्था नाही तर समाजासाठी चाललेली एक मोठी चळवळ आहे.


•⁠  ⁠या चळवळीचा भाग व्हा…
•⁠  ⁠आपल्या गावात, विभागात, तालुक्यात किंवा जिल्हा पातळीवर एखादे पद स्वीकारा…
•⁠  ⁠आणि समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची सुरुवात आजच करा.
•⁠  ⁠आमचे ध्येय आहे .महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक मदत केंद्र असे 25,000+ मदत केंद्र सुरू करणे!
•⁠  ⁠ही सुरुवात आधीच जोरदार सुरू झाली आहे आणि आता आपलीही वाट पाहत आहे.
•⁠  ⁠आपले कार्य खूप सोपे पण मौल्यवान आहे 
•⁠  ⁠तुम्ही फक्त आपल्या गावातील सभासदांना मानसिक आधार द्या.
•⁠  ⁠त्यांना सोबत द्या.
आर्थिक आधार देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.
•⁠  ⁠यामुळे समाजाला खरी मदत मिळेल आणि आपण आपले कर्तव्य पार पाडू.
*  या मॅनेजमेंटसाठी महाराष्ट्रातील हजारो सैनिक आमच्या सोबत उभे आहेत.
•⁠  ⁠आता तुमचीही वेळ आली आहे
•⁠  ⁠घर, शेती, व्यवसाय, ऑफिस सांभाळून थोडा वेळ समाजासाठी द्या.
*  आपणास पाठवलेली प्रत्येक पदाची जबाबदारी नीट वाचा,
•⁠  ⁠ज्या पदावर काम करायचे आहे त्याची प्रिंट काढा व सही करून वरिष्ठांना पाठवा
आणि आपले स्थान पक्के करा.
•⁠  ⁠हे पाऊल फक्त तुमच्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा ठरेल.
•⁠  ⁠चला, आपण सर्वजण मिळून समाजासाठी एक नवा इतिहास घडवूया.


जय हिंद जय महाराष्ट्र

video bg image

img

क्यूआर स्कॅन करा

आणि समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची सुरुवात आजच करा.

img

सदस्यांना मिळणारे फायदे

या मॅनेजमेंटसाठी महाराष्ट्रातील हजारो सैनिक आमच्या सोबत उभे आहेत.

img

एक गाव एक क्लिनिक योजना

प्रत्येक गावात आरोग्य सेवा

आमच्या सेवा

वैद्यकिय सेवा

प्रत्येक गावात आरोग्य सेवा - एक गाव एक क्लिनिक योजना

शैक्षणिक सेवा

आमच्या शैक्षणिक सेवा

आर्थिक सेवा

आमच्या आर्थिक सेवा

5000

सभासद संख्या

300

मदत केंद्र

100000

अर्थिक मदत

350

एकुन लाभार्थी

⁠चला, आपण सर्वजण मिळून समाजासाठी एक नवा इतिहास घडवूया.